This is an example of a HTML caption with a link.
 
  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,रत्नागिरी या बँकेची स्थापना २४ मे १९५७ रोजी झाली. पण बँकेच्या कामाची सुरवात खऱ्या अर्थाने ५ डिसेंबर १९५७ रोजी झाली. बँकेचा उद्घाटन कार्यक्रम दि. ५-१२-१९५७ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष कै. रामलाल सुरैय्या हे उपस्थित होते.
 
सविस्तर वाचा
   
 
नाबार्ड फसिलीटेड सीबीएस प्रोग्रॅम पुरस्कार २०१२
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन- तंत्रज्ञान प्रसार पुरस्कार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन -उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन - उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार
     
   
   
   
 
 
 
   
   
   
© Copyright 2013. "Ratnagiri District Central Co.op.Bank Ltd. Ratnagiri" All rights reserved.
eXTReMe Tracker
Developed by SoftLogic