सेफ डिपॉझिट लॉकर - |
||
बँकेने २३ शाखांच्या माध्यमातून १६०१ सेफ डिपॉझिट लॉकर पुरविले आहेत. | ||
MSEB (विद्युत) बिले गोळा करणे. |
||
बँक ७३ शाखांच्या माध्यमातून वीज बिल गोळा करते | ||
शेतकऱ्यांना विविध प्रकारचे विमा पुरविणे . | ||
पैसे हस्तांतरण सेवा पुरविणे | ||
शेतकऱ्यांना तांत्रिक सुविधा पुरविणे | ||