रत्नागिरी जिल्हा बँक योजना /पगार कर्ज / सेव्हिंग ठेव खात्यावरील ओव्हर ड्राफ्ट कर्ज |
||
या योजनेंतर्गत किमान २ वर्षे नोकरी शिल्लक असलेले केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, शासन अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आणि जिल्हा बँकेचे कर्मचारी तसेच वेजीस अॅक्ट लागू असलेल्या व या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नामवंत कंपन्यांचेही कर्मचारी पात्र राहतील.
>बँकेमार्फत पगार वितरीत होणाऱ्या व्यक्तींना कर्जपुरवठा कर्जमर्यादा रु. ७.०० लाख किंवा नक्त पगाराच्या २० पट
>बँकेमार्फत पगार वितरीत न होणाऱ्या व्यक्तींना कर्जपुरवठा
परतफेड कालावधी ८४ महिने किंवा ६० महिने
|
||
निवृत्ती वेतन तारण कर्ज |
||
६५ वर्षाखालील बँकेमार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्यांसाठी कर्ज निवृत्ती वेतनाचे ५ पट व जास्तीत जास्त रु. ५०,०००/- |
||
मुदत २४ समान मासिक हप्ते |
||