रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,रत्नागिरी या बँकेची स्थापना २४ मे १९५७ रोजी झाली. पण बँकेच्या कामाची सुरवात खऱ्या अर्थाने ५ डिसेंबर १९५७ रोजी झाली. बँकेचा उद्घाटन कार्यक्रम दि. ५-१२-१९५७ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष कै. रामलाल सुरैय्या हे उपस्थित होते. | |||||||||||||
|
|||||||||||||
|
|||||||||||||