देशांतर्गत शिक्षण |
||
शैक्षणिक खर्चाचे ८५% व कर्जाची कमाल मर्यादा रु. ५. लाख |
||
परदेशी शिक्षण |
||
शैक्षणिक खर्चाचे ८५% व कर्जाची कमाल मर्यादा रु. १५. लाख | ||
कर्जाचा कालावधी- १० वर्षे |
||
(शिक्षण पूर्ण झाल्यावर १ वर्षे कालावधीने ६० समान मासिक हप्त्यात परतफेड ) |
||