मच्छीमार कर्ज-

   
   

१) मच्छीमार व्यावसायिकांना होड्या,जाळी,गळ, मच्छीमार साहित्याची खरेदी व दुरुस्तीकरिता १ वर्षे मुदतीने रु. १०,०००/- पर्यंत कर्ज

   

२) तसेच यांत्रिक नौकांची दुरुस्ती व मच्छीमार साहित्य खरेदीकरिता रु. १ लाख मर्यादेपर्यंत १ वर्षे अल्पमुदतीचे कर्ज

    ३) मच्छिमारांना यांत्रिक नौकेवरिल मच्छिमार साहित्याची खरेदी, यांत्रिक नौका दुरुस्ती , उपकरणे , इंजिन सुटेभाग खरेदी करणेकरिता कोटेशनच्या ७५% कमाल मर्यादा रु. ५.०० लाख पर्यंत ५ वर्षे मुदतीने.
     
  शासन पुरस्कृत ५०% अनुदान योजनेअंतर्गत कर्ज तसेच यांत्रिक  नौका बांधणे/खरेदी करणेकरीता खर्चाचे ७५% कर्ज
   
   

कर्ज कालावधी- ५ ते १० वर्षे

     
 

गोड्या/खाऱ्या पाण्यातील कोळंबी/मत्स्य संवर्धन व्यवसायाकरीता प्रकल्प खर्चाचे ७५% कर्ज

   

कर्ज कालावधी- ५ ते १० वर्षे

     
  क्लिन कॅश क्रेडीट
    डिझेल खरेदी विक्री व्यवहाराकरीता संस्थेच्या नक्त भांडवला इतके १ वर्षे मुदतीने .
     
 

स्वयंसहाय्यता बचत गट (रीवॉल्हिंग कॅश क्रेडीट )

   

गटाचे बचतीचे १ ते ४ पटीपर्यंतचे कर्ज क्लीन कॅश क्रेडीट स्वरुपात
कर्ज कालावधी - १ वर्षे

     
 

एन.आर.एल.एम

   

बचत गटांना एन.आर.एल.एम योजनेतील निकषांनुसार कर्ज वितरण करणेत येईल.

     
     
     
     
     
     
© Copyright 2013. "Ratnagiri District Central Co.op.Bank Ltd. Ratnagiri" All rights reserved.
Developed by SoftLogic
  IFSCode : IBKL0574RDC